**आयुर्वेद उपचाराने बुटकेपणावर मात करता येते**
अनुवांशिकता तसेच इतर कोणत्याही कारणांनी उंची कमी असल्यास एकवेळ श्री विश्वरंग आयुर्वेद चिकीत्सालयास अवश्य भेट द्या .
उंचीवर औषध नसते या कल्पनेतून बाहेर पडा आणि एकदा अनुभव घेऊन पहा.
वयोमर्यादा- मुली - ३ ते २१ वर्ष
मुले - ३ ते २४ वर्ष
उंची कमी असण्याची कारणे:
१) अनुवांशिकता - आई -वडील किंवा जवळच्या नातेवाईकांची उंची कमी असणे
२) मुलींना मासिक पाळी लवकर येणे
३) मुलांना दाढी मिशा लवकर येणे
४) जुळी किंवा तिळी मुले जन्माला येणे
५) लहानपणी सतत आजारी असणे
६) कुपोषण
वैदय आबासाहेब रणदिवे, एम डी आयुर्वेद
वैदय सौ अमृता रणदिवे
पत्ता-
१) पंढरपूर - श्री विश्वरंग आयुर्वेद ,नवीन बसस्थानक , पहिला मजला, पंढरपूर ( सोमवार ते शनिवार दररोज स ११ ते सायं ७ पर्यंत)
२) पुणे- २ रा व ४ था शनिवार - श्री विश्वरंग आयुर्वेद ,गुरूदत्त सोसायटी ,२ रा मजला , HP पेट्रोलपंपाच्या पाठीमागे ,शिवाजी रोड स्वारगेट चौक ,पुणे( स ९ ते ५)
३) दादर - १ ला रविवार- ठाकूर , Lakeview हॉस्पीटल, १ ला मजला, विद्याभुवन,शिवसेना भवन जवळ , दादर (प) (स ९ ते ५)
४) ठाणे- दर महीन्याचा ४ था रविवार .
श्री विश्वरंग आयुर्वेद चिकीत्सालय, Adhijon , १ ला मजला, वंदना बसस्टॉप जवळ, चरई सिग्नल, LBS मार्ग, ठाणे(प)
५) संभाजीनगर ( औरंगाबाद) - दर महीन्याचा १ ला शुक्रवार .
भारतीया हॉस्पीटल, आकाशवाणी चौक , औरंगाबाद
स १० ते सायं ५
६) मिरज- दर महीन्याचा २ रा शुक्रवार .
श्रीरत्ना मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, रेल्वे स्टेशन रोड , प्रताप कॉलनी , मिरज. सकाळी १० ते सायं ५
वैदय आबासाहेब रणदिवे
वैदय सौ अमृता रणदिवे
मो 9890472035
9561043187
The information has been taken from मणेविकार आणि आयुर्वेद Facebook Page.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा