UWIN App/Portal Pregnant Mother & Child Entry Registration Steps

आरोग्य विभागामध्ये 1 Aug 2023 पासून UWIN App सुरू होणार आहे, काय आहे UWIN App?

Covid लसीकरण करीत असताना आपण जसे Online & Center वर जाऊन लस घेण्या अगोदर रजिस्ट्रेशन करीत होतो. तसेच आता गरोदर माता व लहान मुलांच्या लसीकरण अगोदर आपल्याला त्या मुलाचे किंव्हा गरोदर मातेची Registration करायचे आहे. तेव्हाच आपल्याला लस मिळणार आहे. त्याच बरोबर आपल्याला दिलेल्या लसिकराचे सर्टिफिकेट व समोर होणाऱ्या लासिकरनाचे रीमांडर मिळणार आहे.



uwin login
1) Vaccinator चा User Id व Password टाका. व Login करा. 




2) Dashboard वर आजच्या तारखेचे Session आपल्याला दिसेल. त्याच्यावर तुम्हाला Click करायचे आहे. 



3) Start Session वर Click करायच आहे. 
त्याच्या नंतर Confirm Details वर Yes वर Click करायचे आहे.
त्याच्या नंतर Session Start चा Message दिसेल.
uwin online steps



4) जर लाभार्थी Self Registration द्वारे कोणत्या तारखेला Slot Book केले असेल तर त्या तारखेला Session मध्ये Scheduled मध्ये दिसेल.

5) जर लाभार्थी Direct Vaccination Center वर येत असेल तर + बटन वर Click करून लाभार्थी चा Registration करायचे आहे.
Computer वर Session केले असेल तर Onsite Registration Process हे बटन प्रेस करायचे आहे.


6) Uwin App Onsite Registration Process - Mobile No box मध्ये Mobile No टाकायचे आहे, आणि ते अनिवार्य आहे.

7) जर लाभार्थीने Covid Vaccination केल असेल तर किव्हा अगोदरच Register आहे, या मध्ये Mobile No टाकताच लाभार्थी चा नाव दिसायला  लागेल.(Softwear ला अगोदरच लाभार्थींची माहिती असेल तर क्रमांक 8 ते 11 वाचा)

8) त्यामध्ये तुम्हाला Year मध्ये बालकांचे Year of birth टाकायचे आहे, त्यानंतर तुम्हाला बालकाची पूर्ण जन्म तारीख विचारेल ते टाकायची आहे.

9) त्यानंतर तुम्हाला Mobile no टाकल्यानंतर ज्या पालकाचे नाव आले आहे, त्यापैकी एक select करायचे आहे. 

10) खाली Full Name विचारेल त्या मध्ये बालकांचे नाव टाकायचे आहे. Male/Female Select करायचे आहे. व Submit बटण वर click करायचे आहे. OTP हे Option येईल, त्याला Skip OTP करायचे आहे. 

11) त्यानंतर Regitration successfully हे Option दिसेल, त्याच्या खाली Add Vaccination हे Option दिसेल त्यावर क्लिक करून बालकाला दिलेल्या Previous Vaccination दिले असेल त्याच्या तारखा टाकून माहिती Save करायची आहे. तसेच Current vaccination या Option वर जाऊन आज दिलेल्या Vaccine ची माहिती Select करून Save करायचं आहे, 

12) मोबाईल क्रमांक टाकताच नाव serch झाले,
नाहीतर आपल्याला खालील प्रमाणे लाभार्थीची संपूर्ण माहिती भरावी लागेल.  

टीप:- Citizen चा जन्मवर्ष बरोबर टाका नाहीतर Verification होणार नाही. 



13) Type of Category मधे ज्या प्रकारच्या लाभार्थीला Add करायचे आहे, त्याच्यावर Click करावे. उदा. Citizen, Pregnent Women) 

14) Photo ID Type मध्ये Adhar Card, Pan Card, Ration Card etc टाकू शकता. आणि त्याचा No टाकून Submit करा. 

टीप:- तुम्हाला लहान मुलांचे Vaccination करायचे असेल तर मुलासोबत आल्याला व्यक्तीच्या नावाने Registration करावे लागेल, उदा. आई, बाबा, काका, पालक etc



15) Onsite Pregnant Women Registration - Pregnant Women Registration साठी खालील प्रमाणे माहिती भरावी लागणार आहे. आणि Submit बटन वर Click करावे.


16) Pregnant Woman ला Verify केल्यानंतर त्याचे गाव Select करायचे आहे, त्यानंतर Precious Vaccination वर Click करायचे आहे. व या अगोदर दिलेल्या लसीची माहिती भरायची आहे. व Save & Continue वर Click करायचे आहे. 

17) Current Vaccine ह्या Option वर जाऊन आज दिलेले Vaccine select करायचे आहे. व Save करायचे आहे. 

18) Download Acknowledge हे Option Select करून Pregnant women चे Certificate Download करू शकता.



19) Year of Birth, Data of Birth च्या नुसार Type of Category मध्ये बदल होईल.  


20) Citizen म्हणजे बालकासोबत आलेले व्यक्ती याची माहिती भरायची आहे.


21) Submit वर Click केल्यानंतर Mobile No वर OTP जाईल. 5 Second नंतर Skip OTP चा Opiton येईल, त्याच्यावर Click करावे.


22) बालकाची माहिती भरण्यासाठी खालील प्रमाणे माहिती लागेल.



23) Child Registration केल्यानंतर बालकाची माहिती Scheduled मध्ये दिसेल, आता जिथे बालकाचे नाव लिहिले आहे त्या वर click करा. 



24) यानंतर तुम्हाला Manual Verification  वर Click करायचे आहे.
(Aadhar EKYC वर Select असेल. ते Change करून) 
त्यानंतर Continue बटन वर Click करायची आहे.



25) Manual Verification मध्ये दिलेल्या Year of Birth मध्ये बालकाच्या जन्माचे वर्ष टाकायचे आहे. 
त्यानंतर Continue बटन वर Click करायची आहे.



26) त्यानंतर Member Verified Successfully असा Msg येईल. 
त्यानंतर Continue बटन वर Click करायची आहे.



27) आज जे बालकाला Vaccine लावायचे आहे ते लस Select करा.
त्यानंतर Vaccinate Member बटन वर Click करा. 



28) आता तूम्हाला Member Vaccinated Successfully असा Massage दिसेल. आणि बालकाला जे Vaccination दिले, त्याची पण माहिती आपल्याला दिसेल. त्यानंतर Download Acknowledgment वर Click करून Certificate आपण Download करू शकतो. व बघू शकता.

29) किव्हा Vaccinated या Option वर जाऊन सुधा नावाच्या शेवटी खालचे बाण दाखविलेले आहे त्यावर जाऊन सुधा Certificate Download करू शकतो.


30) अशा प्रकारे आपल्याला Vaccination Certificate दिसेल.


..................................................................................
Home Page - OPEN

नवीन माहितीसाठी Follow बटण प्रेस करा. 

टिप्पण्या