महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या भरतीकरिता आयबीपीएस (IBPS) यांच्यामार्फत ऑक्टोबर महिण्यात आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून सदरील उमेदवारांना दिनांक १७ आक्टोबर २०२३ पर्यंत खालील लिंक वरून आपणास Hall Ticket/Admit Card Download करता येईल.
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहायक, रासायनिक सहायक, परिचारिका, अधीपरिचारिका, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विस्तार अधिकारी (ZP), गृहवस्त्रपाल, दंत यांत्रिकी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, भौतिकोपचार तज्ञ, अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, आहार तज्ञ, दंत आरोग्यक, नियमित क्षेत्र कर्मचारी, अणुजीव सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नेत्रचिकित्सा अधिकारी, दूरध्वनी चालक, समुपदेष्टा, शिपाई etc..
ZP admit card download 2023, Maharashtra ZP Admit Card 2023, Zp hall ticket official website, Ibps ZP Hall Ticket, ZP Exam Date 2023
Maharashtra ZP Hall Ticket Download
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा