आरोग्य विभागामध्ये 1 Aug 2023 पासून UWIN App सुरू होणार आहे, काय आहे UWIN App?
Covid लसीकरण करीत असताना आपण जसे Online & Center वर जाऊन लस घेण्या अगोदर रजिस्ट्रेशन करीत होतो. तसेच आता गरोदर माता व लहान मुलांच्या लसीकरण अगोदर आपल्याला त्या मुलाचे किंव्हा गरोदर मातेची Registration करायचे आहे. तेव्हाच आपल्याला लस मिळणार आहे. त्याच बरोबर आपल्याला दिलेल्या लसिकराचे सर्टिफिकेट व समोर होणाऱ्या लासिकरांचे रीमांडर मिळणार आहे.
U-WIN App चे वैशिष्ट:-
१) लाभार्थीला ऑनलाईन कुठे लसीकरण सत्र (Immunization Session) आहे हे बघता येणार आहे.
२) Online किंव्हा Centre वर जाऊन रजिस्ट्रेशन (Registration/Buking) करायचं आहे.
३) गरोदर माता तसेच मुलांचे लसीकरण सर्टिफिकेट (Pregnant Woman & Child Immunization Certificate) Download करता येणार आहे.
४) समोर होणाऱ्या लसीची माहिती ची Remainder आपल्या Phone वर येणार आहे.
५) Due List निघणार आहे.
६) आरोग्य सेविका यांना अगोदर दिलेल्या लसीचे Updation (ANC & Child Updation) करता येणार आहे.
७) पूर्वी दिलेल्या लसीची माहिती नसेल तर तारीख न टाकता लस दिल्याची right करता येणार आहे.
८) लाभार्थीला गरोदर माता व नवजात बाळाचे ऑनलाईन पद्धतीने Registration (ANC & Child Registration) करता येणार आहे.
९) गरोदर माता व बालकांना दिलेल्या सेवांची Entry त्याच दिवशी करायची आहे. (Real time Entry)
१०) Session End झाल्यावर Entry करता येणार नाही.
११) Session End केल्याशिवाय दुसरे session सुरू करता येणार नाही.
.................................................................
U-WIN App विषयक माहिती आवडली असेल तर Like & Shair करा. नवीन माहितीसाठी Follow बटण प्रेस करा.
Home Page- Open

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा