महाराष्ट्र वन विभाग भरती 2023
वनविभागात, विविध पदांच्या २४१७ जागा
Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023
१) वनरक्षक (गट क) - २१३८ पदे
वनरक्षक (गट क) रिक्त पदाबाबत अधिक माहिती साठी - OPEN
२) लघुलेखक (उच्च श्रेणी) (गट ब) (अराजपत्रीत) - १३ पदे
३) लघुलेखक (निम्म श्रेणी) (गट ब) (अराजपत्रीत) - २३ पदे
४) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) (अराजपत्रीत) - ८ पदे
५) वरिष्ठ सांखिकी सहायक (गट क) - ५ पदे
६) कनिष्ठ सांखिकी सहायक (गट क) - १५ पदे
क्रमांक २ ते ६ रिक्त पदाबाबत अधिक माहिती साठी - OPEN
७) सर्वेक्षक (गट क) - ८६ पदे
सर्वेक्षक (गट क) अधिक माहिती साठी बघा - OPEN
८) लेखापाल (गट क) - १२९ पदे
लेखापाल (गट क) अधिक माहिती साठी बघा - OPEN
Online Form भरण्यासाठी येथे क्लिक करा. OPEN
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जुन २०२३ पर्यंत.
वन विभाग, महाराष्ट्र यांचे कार्यालय यांच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा- OPEN
..................................................................
Government Jobs 2023 विषयक माहिती आवडली असेल तर Home Page वर जाऊन Follow बटन प्रेस करा.
अधिक पदभरती माहिती साठी HOME PAGE वर जा. - OPEN
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा