RCH Portal New Updation
1) ANC Page - HBsAg Test
2) ANC Infant details Page- HBIG Dose Birth Dose.
RCH मधे Child Entry 2023-24 चे Child Updation करतांना 2 Problem येत आहे, त्यावरील Solution खालील प्रमाणे -
१) RCH Portal - Child Updation करतांना - Massage No 1
वरील प्रमाणे Massage येत असेल तर - Child Entry मधील Mother चा RCH ID Copy करून Home वर जावे.
Home Search वर Mother ID Search केल्यावर त्या child ची Mother चा Page Open होईल.
त्यामध्ये General Information (PG-2) हा Page वर क्लिक करून Open करावे.
त्या Page वर सगळ्यात शेवटचा Option
HBsAg Test: Done/Not Done ची माहिती भरावी. Done केल्यावर Test ची तारीख टाकायची आहे,
Report: Positive/ Negative हे Select करायचं आहे.
व Save बटणावर क्लिक करावे.
त्यानंतर Infant Details वर जाऊन तिथे Child No असतोच त्यावर क्लिक करून पुन्हा Child Page वर जाऊन आता तुम्ही माहिती Update करू शकता.
.............................................................
२) RCH Portal Child Updation करतांना - Massage No 2
वरील प्रमाणे Massage येत असेल तर - Child Entry मधील Mother चा RCH ID Copy करून Home वर जावे.
Home Search वर Mother ID Search केल्यावर त्या child ची Mother चा Page Open होईल.
त्यानंतर Infant Details वर जाऊन सर्वात खाली Child No असतो त्याच Line मध्ये सुरुवातीलाच Infant No या Colum खाली १ वर क्लिक केल्यास आपण भरलेली Child ची माहिती वरच्या Page वर दिसेल तिथे सर्व माहिती पुन्हा एकदा भरून
Child Dose HBIG हे नवीन डोज सुरू झाले असून ते दिले असल्यास त्याची तारीख टाकावी अन्यथा रिकाम सोडून माहिती Save बटणावर क्लिक करून अद्यावत करावी.
आपण भरलेली माहिती खाली येईल. त्या खाली Child ID असतोच त्यावर क्लिक करून पुन्हा Child Page वर जाऊन आता तुम्ही माहिती Update करू शकता.
...................................................................................................
माहिती आवडली असेल तर शेअर करा. अधिक माहितीसाठी Home page वर जा Open


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा