पशुसंवर्धन विभाग पदभरती - 2023

Department Of Animal Husbandry, Government of Maharashtra(India)

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

पशु संवर्धन विभाग -  विविध पदाच्या ४४६ जागा - पदभरती २०२३ 

अर्ज करावयाची पदे खालील प्रमाणे- 

१) पशुधन पर्यवेक्षक - ३७६ 

२) वरिष्ठ लिपिक - ४४

३) लघुलेखक (उच्च श्रेणी) - २ 

४) लघुलेखक (निम्न श्रेणी) - २ 

५) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ४ 

६) विविध संवर्ग पदे - ७ 

७) तारतंत्री - ३

८) यांत्रिकी - २

९) बाष्पक परिचर - २ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जुन २०२३ पर्यंत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी लिंक ला क्लिक करा. -  OPEN

 PNB & IDBI BANK VACCANCY - OPEN 

HOME PAGE - OPEN


टिप्पण्या