Zoom Meeting

या लेखात आपण Zoom Download कस करायच, Zoom Login कस करायच,  Zoom Meeting कशी करायची, zoom join Meeting कशी करायची, zoom online कस करायच हे सर्व आपण शिकणार आहोत.

Zoom App

zoom meeting join या विषयामध्ये Zoom App एक ग्रुप Videos Calling App आहे, ज्याच्यामुळे एकच वेळेस join zoom meeting मुळे तुम्हाला 1000 लोक व्हिडिओ कॉल करू शकतात, हे लॉकडाऊन मधे खूप लोकप्रिय झाले होते, कारण ऑनलाइन क्लास आणि बिझनेस मीटिंगमध्ये या ग्रुपने खुप महत्वाची भूमिका निभावली.

zoom meeting download, App करण खूपच सोप आहे. जर तुम्ही अँड्रॉइड ग्राहक आहात तर तुम्ही Play Store वरून zoom meeting app डाउनलोड करू शकता.

तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरच्या सर्च बारमध्ये झूम लिहा आणि सर्च करा, तुम्हाला पहिल्या नंबरवर झूम क्लाउड मीटिंगच्या नावाने हे App मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. Install हे बटण प्रेस करा. Open करा.

Zoom App


आपण खालील Steps नुसार Zoom App download करू शकतो.

Step 1 – Zoom App डाउनलोड करून उघडाच तीन पर्याय तुम्हाला दिसतील, Join a Meeting, Sing up आणि Sing  in.

Zoom App

Step 2 - जर तुमच्या जवळ आधी zoom meeting id असेल तर तुम्ही Join a Meeting वर क्लिक करून मीटिंगला ज्वाईन करू शकता आणि जर तुम्ही पहिल्या वेळस Zoom app वर आले असाल तर आपले खाते बनविण्यासाठी, Sign Up या पर्यायावर क्लिक कराव लागेल.

Step 3 - त्यानंतर पडताळणीसाठी तुमची जन्मवर्ष विचारली जाईल. तेथे तुमचे जन्मवर्ष टाका. आणि Continue वर क्लिक करा.

Step 4 – आता त्यात तुम्हाला ईमेल आयडी टाकायचं आहे. किंव्हा खाली Google किंवा Facebook account वरून सुधा लॉगिन करू शकता आता Continue ह्या बटन वर क्लिक करायचं आहे.

Step 5 – आता तुमच्या Add केलेल्या Email वर Verification Code जाईल ते टाका. 

Step 6 – त्यानंतर तुमचे पुढे एक नवीन पेज ओपन होईल, तुमच्या समोर तुमचं नाव व आडनाव दिसेल. आता तुम्हाला तुमचे आठवण राहील असे पासवर्ड टाकायचे आहे. आणि Create Account या पर्यायावर क्लिक करा. Calendar, Display Name असे पर्याय येतील त्याला Continue करत समोर जा.

Step 7 - आता तुमचे खाते Zoom App वर बनले आहे तुम्‍ही अ‍ॅपला परत जा आणि साइन इन करा या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा ईमेल आणि पासवर्ड भरा zoom meeting login करा.

Zoom App


New Meeting - हा पर्याय तुम्ही झूम ॲपमध्ये स्वतःची एक नविन मीटिंग बनवू शकता. आणि Start Meeting करून लिंक शेअर करून त्वरित Meeting घेऊ शकता. Vedio & Adiuo हे पर्याय Allow ठेवायचे आहेत.

Join - जर तुमचा कडे मीटिंगचा आयडी असेल तर तुम्ही येथे Join a Meeting हे पर्याय प्रेस करून कोड टाकून मीटिंगमध्ये सामील होऊ शकता.

Schedule - हे झूम ॲपचे एक उत्कृष्ट वैशिष्ट्य आहे, यामध्ये तुम्हाला Date, Time, सभेचा विषय व Passcode म्हणजेच सोप Password टाकुन  शेड्यूल करू शकता. आणि आपण आपल्या मीटिंगबद्दल पहिल्यापासून ही सूचना सांगू शकता की सभासद या वेळी मीटिंगमध्ये जॉईन व्हा.

Share Screen – आपण या पर्यायाद्वारे आपल्या  ग्राहकांना Computer ची स्क्रीन देखील शेअर करू शकतो. झूम ॲपमध्ये तुमच्यासोबत लोक कनेक्ट करू शकता त्यांच्या सोबत तुम्ही चॅट करू शकता. आणि तुम्हाला ईमेल आणि फोन नंबरद्वारे लोक झूम ॲपमध्ये आमंत्रित करू शकतात.

Meeting - या पर्यायातून तुम्ही तुमचा मीटिंग आयडी पाहू शकता. आणि आमंत्रण देखील पाठवू शकता.

Contact - हा पर्याय तुम्ही तुमचा संपर्क क्रमांक Zoom App वर कनेक्ट करू शकता,  आणि सोबत तुम्हाला येथे चॅनेलचा पर्याय मिळेल, तुम्ही तुमचे एक चॅनल झूम ॲप मधे बनवू शकता.

Setting- या पर्यायामध्ये तुम्ही तुमच्या प्रोफाइलच्या प्रकार संपादित करून एक व्यावसायिक स्वरूप देऊ शकता.


Groww App विषयक माहितीसाठी Open करा


जर आपण झूम ॲपमध्ये आपले दिसणारे नाव बदलू इच्छित असाल तर खाली प्रक्रिया फॉलो करा –

सर्वात आधी झूम ॲपमध्ये सेटिंग्जच्या आयकॉनवर क्लिक करा. आता येथे सर्वात आधी तुम्हाला तुमची प्रोफाइल दिसेल त्यावर क्लिक करा.

आता डिस्प्ले नेम या पर्यायावर क्लिक करा.

झूम ॲप ची वैशिष्ट्ये :-

1) झूम ॲपच्या मोफत आवृत्तीमध्ये तुम्ही 100 लोकांना मीटिंगमध्ये Add करू शकता आणि त्याच्या Paid version मध्ये 1000 लोक Add करू शकतात.

2) विनामूल्य आवृत्तीमध्ये आपण 40 मिनिटांचे ग्रुप मीटिंग घेऊ शकता, Paid version 30 तासांपर्यंत मीटिंग घेऊ शकता.

3) जर तुम्ही फक्त एक व्यक्ती सोबत बोलू इच्छित असाल तर फ्री व्हर्जनमध्ये 30 तासांपर्यंत बोलू शकता.

4) तुमच्या सोबत लोकांना तुम्ही चॅट करू शकता.

5) बैठकीचे वेळापत्रक करू शकता.

टिप्पण्या