Monthly Delivery Due List in RCH Portal

आज आपण Monthly Delivery Due List Month wise कस काढायचं ते शिकणार आहोत. त्या महिन्यात तुमच्या प्रा.आ. केंद्र, उपकेंद्र, किंवा गावामध्ये किती प्रसूती होणार आहेत याची Line List मिळेल, त्यावरून संस्थेचा शेवटचा आकडेवारीवरून कळेल की या महिन्यात किती प्रसूती होणार आहेत. म्हणजेच तुमच्या संस्थेची EPD & EDD सुध्दा माहीत होईल. 

Delivery Due List in RCH Portal

1) तुमच्या प्रा आ केंद्राच्या Login ID  वरून Report साईड ला Login करा.

2) Standart Report - वर जा. 

3)  Detail Reports - वर जा. 

4) त्यामधील २ No. चा पर्याय म्हणजे 2. Mother Registration - हा पर्याय Select करा.

5) Health Facility मध्ये तुमच्या प्रा आ केंद्राचे नाव Select करा. किंवा अगोदरच आले असेल. 

6) As Per  - मध्ये EDD Select करा.

7) Period - मध्ये Monthwise Select करा.

8) Financial Year - मध्ये 2023-24 Select करा.

9) Month - ज्या Month ची EDD काढायची आहे. ते Month Select करा. 

10) Filter Type - मध्ये Pregnant Women Select करा.

11) Submit - हे बटन प्रेस करा. 

DHIS 2 Output काढण्याची PROSESS

तुमचा समोर तुमच्या प्रा.आ केंद्राची EDD Line List, Excel Format मध्ये तुमच्या Computer वर Download होईल. तसेच वेगवेगळे महिने Select करून त्या- त्या महिन्याची EDD line list Download करून आपणा त्याचा उपयोग करू शकतो. 

  1. Download झालेल्या List मध्ये RCH No वेगळ्या पद्धतीचे दिसेल, त्या संपूर्ण Coloum ला select करून त्याला Right Click करून Format Sheel या Option वर जा.
  2. Number Option च्या खाली Text Option येईल. ते Select करून OK वर प्रेस करा. 
  3. नंतर Excel Sheet च्या RCH No वर जाऊन एक-एक No च्या सेल वर Double click केल्यास RCH No दिसेल. 
Monthly Delivery Due List in RCH Portal, EDD & EPD माहिती आवडली असेल तर Like & Share करा. अधिक माहिती साठी Data Entry Blog वर जा. 

टिप्पण्या