जत्रा शासकीय योजना

जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामन्याच्या विकासाची हा उपक्रम दिनांक १५ एप्रिल ते १५ जून २०२३ या कालावधीत सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हामध्ये किमान ७५ हजार लाभार्थाना थेट लाभ मिळणार आहे.

जत्रा शासकीय योजना

शासकीय योजनांची जत्रा काय?

कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षतेला प्राधान्य दिले जाते व या अनुषंगाने शासन स्तरावर जनकल्यानाच्या अनेक योजना घोषित करण्यात आल्या आहेत. शासकीय यंत्रणा सदर योजनांची प्रचार- प्रसिद्धी करून या योजनांची नियमितपणे अंमलबजावणी करत असतात. 

मात्र यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात येणे,  योजनेची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक असलेले दस्तऐवज विविध कार्यालयात जाऊन जमा करणे, जमा केलेले कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे, अशा विविध प्रक्रियेतून जावे लागते. शासनाची नागरिकांना दस्तऐवज उपलब्ध करून देणारी हि कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना  वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. तसेच सदर केलेल्या कागद पत्रामध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये जावे लागते. काही वेळा अनेक लोकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती नसते आणि माहिती अभावी या योज्नानाचा लाभ गरजू व्यक्ती पर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या योजनांचा उद्देश पूर्णपणे सफल होत नाही.

Jatra Shaskiya Yojana Chi In Maharashtra

महाराष्ट्र राज्यामध्ये चाळीसगाव, जामनेर, मुरबाड, कल्याण इत्यादी ठिकाणी जत्रा शासकीय योजनाची सर्व सामान्याच्या विकासाची नावाचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रशासनकडून व लोकप्रतिनिधी कडून यापूर्वी राबविण्यात आलेला आहे. व या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत देण्यात आला आहे. 

या योजनेंतर्गत नागरिकांना शासकीय निगडीत कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. 

राज्यात 'शासकीय योजनांची जत्रा' राबविण्यात येणार शासन

जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामन्याच्या विकासाची यामध्ये प्रामुख्याने खालील प्रमाणे योजनांचा समाविष्ट करण्यात आलेले आहे.-

Creat & Download Your ABHA Health Card

1) शिधापत्रिका वाटप, नाव कमी करणे, प्राधान्य कुटुंब लाभार्थी

2) सेतु अंतगर्त विवध दाखले

3) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

4) संत्रा पुनर्जीवन योजना

5) कृषी यांत्रिकीकरण/सिंचन साधने

6) राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (तुषार व ठिबक सिंचन)

7) जननी सुरक्षा योजना

8) निच्छय पोषण योजना

9) प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना

10) संजय गांधी योजना

11) कृष्ठरोग विकृती असल्यास(संगायो)

12) शिलाई मशिन वाटप

13) विद्यार्थी मुलींची सायकल

14) विद्यार्थी मुलाची सायकल

15) मोटार पंप

16) सौर दिवा पुरविणे

17) मंडप सजावट

18) HDPE पाईप

19) स्पे्र पंप

20) सेवई मशिन

21) एअर कॉम्प्रेसर

22) सिंचन विहीर

23) क्टॅल सेड

24) गोट सेड

25) कुकुट पालन सेड

26) फळबाग लागवड

27) गांडूळ खत

28) नाफेड कम्पोस्ट

29) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

30) बिरसामुंडा कृषी क्रांती योजना

31) जिल्हा परिषद स्वनीधी योजना HDPE पाईप

32) 5HP मोटर पंप संच 

33) 3HP मोटर पंप संच

34) HDPE ताळपत्री

35) काटेरी तार 200 की

36) 5HP डिजेल पंप

37) बॅटरी स्प्रे पंप

38) राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम

39) सेस फंड मोफत सायकल वाटप

40) 100% अनुदानावर शेतकतऱ्यांचया जमीनीवर वैरण विकासासाठी उत्तेजन

41) विशेष घटक योजने अर्तंगत अनु जातीचा नव बैध्द लाभार्थांच्या लाभार्थ्याच्या दुधाळ जनावरांना पशुखाद्य वाटप

42) विशेष घटक योजने अर्तंगत अनु जातीचा नव बैध्द लाभार्थांच्या लाभार्थ्याना पशुसर्वधन विषयक प्रशिक्षण

43) महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवन्नोती अभियान (MSRLM) फिराता निधी वाटप

44) महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवन्नोती अभियान (MSRLM) बँक लोन वाटप

45) स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) वैयक्तीक शौच्छालय बांधकाम

46) जन्म मृत्यु प्रमाणपत्र

47) असेसमेंट कॉपी

48) दाखल खारीज प्रकरणे

49) दिव्यांग कल्यांण योजणा (दिव्यांगाची नोंदणी

50) ऑनलाई बांधकाम परवानगी

51) PM SVA निधी अंतर्गत फेरीवाल्यांना प्रमाणत्र वाटप करणे

52) स्वामित्व योजना

53) डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (मुदतीत 30 जुन पर्यंत चालु पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदास रु. 3 लाख पर्यंतच्या कर्जाच्या व्याजात 3% व्याज सवलत देण्यात येते.)

54) शबरी आवास योजना

55) प्रधानमंत्री आवास योजना

56) रमाई आवास योजना

57) राष्ट्रीय कृषी विकास योजना मृद आरोग्य पत्रिका व सुपिकता

58) एकात्मीक फलोत्पादन विकास अभियान

59) प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग योजना

60) मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअर्गत शेततळे योजना

61) गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

62) आहील्यादेवी होळकर रोपवाटीका योजना

63) राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत महाराष्ट्र पौष्टीक तृणधान्य अभियांन अंतर्गत खरीप प्रात्यांक्षीके

64) नरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना

65) नरेगा अंतर्गत नाडेप व गांडुळ युनिट तयार करणे

66) राष्ट्रीय श्वाश्रत शेती अभियान अंतर्गत कोरडवाहू शेती अभियान

67) पिकस्पर्धा

68) जिल्हा वार्षिक योजना विशेष घटक प्रवर्गातील लाभार्थींना

69) जिल्हा वार्षिक योजना वैरण बियाने वाटप

70) विशेष घटक प्रवर्गातील लाभार्थींना पशुखाद्य वाटप

71) आधार कार्ड काढणे व अदययावत करणे

72) नाविण्यपुर्ण योजना शेळी गट वाटप

73) नाविण्यपुर्ण योजना कुक्कुट शेड

74) स्वच्छ भारत मिशन व्यक्तीक स्वच्छतागृह बांधकाम

75) पट्टे वाटप

76) पि.एम.ए.वाय.

77) पि.एम.स्वानिधी

78) ONLINE बांधकाम परवानगी

79) मालमत्ता फेरफार करण/स्वामीत्व योजना सनद वाटप

80) दिव्यांगाना आर्थिक सहाय्य देणे

81) माझी कन्या भाग्यश्री

82) गरोदर महीला व स्तनदा मातांना आहार पुरविणे.

83) 6 महीने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना आहार पुरविणे

84) जि.प. सेस फंड योजना अंतर्गत ग्रामिण भागातील 80 अनुदानावर शिवनयंत्र/पिको फॉल मशिन योजना

85) जि.प. सेस फंड योजना अंतर्गत ग्रामिण भागातील महीलांना 90 अनुदानावर शिवनयंत्र/पिको फॉल मशिन योजना

86) शेतपिक नुकसान

87) पशुधन हानी

88) कृषी विज धोरण

89) मा.मख्यमंत्री सैर वाहिनी

90) मा.प्रधानमंत्री सौर कृषी योजना

91) आयुषमान भारत हेल्थ कार्ड

92) कुटुंब कल्यान कार्यक्रम

93) जननी शिशु सुरक्षा योजना

94) मोफत सोनोग्रॉफी योजना

95) मोफत जेवनाची सुविधा

96) कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम

97) क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम

98) प्रधानमंत्री जन आरोग्य योजना Golden E-Card & ABHA Card

99) व्यायामशाळा विकास अनुदान योजना

100) क्रीडांगण विकास अनुदान योजना

101) ग्रामीण व नागरी भागातील स्वयम सेवी संस्था आर्थिक सहाय

102) समाज सेवा शीबीर भरविणे

103) प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना (PMKSY)

104) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

105) कृषि यांत्रिकीकरण योजना 

106) MIDH

107) RKVY फलो (अहिल्याबाई होळकर सह)

108) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (हे)

109) NFSM-कडधान्य

110) NFSM-भात

111) NFSM-गहू

112) NFSM-भात पड क्षेत्र

113) NFSM-कापूस

114) NMOOP-गळीतधान्य

115) मदआरोग्य पत्रिका

116) 7/12 8-अ, नकाशा, फेरफार पंजी वाटप,

117) फेरफार मंजूर

118) तहसिल कार्यालय,निवडणूक विभाग

119) माहे 1 एप्रिल 2023,1 जुलै 2023 व 1 ऑक्टोंबर 2023 या अर्हता दिनांकाला 18 वर्षे पुर्ण होणारे नव मतदार यांचे कडून नमूना 6 भरुण घेणे

120) 80 वर्ष व त्या पुढील वयोगटातील मतदारांची पडताळणी करणे

121) मतदार ओळखपत्रासोबत आधारलिंक करीता नमूना 6 भरुन घेणे.

122) स्थालांतरीत तसेच मृत मतदारांचे कुटुंबीयांकडून नमूना 7 भरुन घेणे

123) प्राप्त इपीक पोस्टव्दारे मतदारांना वाटप करणे

124) बी.पी. शुगर ओ.पी.डी.

जननी सुरक्षा योजना लाभा विषयक माहिती

जत्रा शासकीय योजना विषयक माहिती आवडली असेल तर Like & Share करा.

टिप्पण्या