List of Best Career Options After 12th

विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी १२वी नंतरचे करिअर पर्याय

List of Best Career Options After 12th

१२ उत्तीर्ण झालेल्या सर्व विध्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छ्या.

12 निकाल आता नुकताच लागलेला असून कोणते करिअर निवडाचे हा सर्वात महत्वाचा प्रश्न विध्यार्थी समोर असतो. काही मुले आपला मित्र कोणता पर्याय निवडेल त्याकडे त्याचे लक्ष लागून असते. किंवा काही मुलांचे पालक मुलाची इच्छा नसतानासुध्या आपल्याला काय आवडते त्याकडे त्याला पर्याय निवडण्यास भाग पाडत असतात. 12 वी नंतर चांगले करिअर निवडणे हे तुमच्या आवडीचे क्षेत्र असले पाहिजे आणि त्यातून चांगला पगारही मिळायला हवा. 12 वी नंतर सामान्यतः विज्ञान, वाणिज्य आणि कला या ३ शाखेकडे मुले Career म्हणून वळतात. विद्यार्थ्यांनी त्यांची आवड आणि गुण लक्षात घेऊन खालील काही दिलेल्या पर्यायावरून आपल्या करिअर ची सुरुवात करू शकतात. एखाद्याने 12वी बोर्डाच्या निकालावर आधारित चांगल्या कॉलेज/संस्थेत प्रवेशासाठी योजना आखणे आणि अर्ज करणे आवश्यक आहे, कारण काही फील्डच्या बाबतीत, 12 वी मधील तुमचा स्कोअर देखील प्रवेशासाठी तुमची पात्रता निर्धारित करतो. चला तर बघूया कि आपलाल्या तिन्ही शाखा मिळून कोणते पर्याय आपल्यासाठी उत्तम आहेत. जेणेकरून आपल्या त्याचा भविष्यात फायदा होईल. आणि आपण आपल्या आवडीच्या ठिकाणी करिअर करून यशश्वी व्हाल.

A) बारावी Science नंतर करिअरचे पर्याय - विज्ञान विषयात १२वी पूर्ण केल्यानंतर Medicine आणि Engineering हे दोन सर्वाधिक लोकप्रिय आणि शोधले जाणारे करिअर आहेत परंतु इतरही भरभराटीचे करिअर आहेत. Biology मध्ये रस असलेले विद्यार्थी MBBS, BDS, Optometrist, Pharmacist, Forensic Science, Microbiology आणि बरेच काही निवडू शकतात. Physics, Chemistry and Mathematics (PCM) can opt from B.Tech, B.E, B.Arch, Aeronautics इत्यादीमधून निवड करू शकतात.

बारावी सायन्स नंतर सर्वोत्तम करिअर काही पर्याय

1) Engineer - B.Tech/BE degree

2) Doctor - MBBS/BDS/BHMS/BUMS

3) Veterinarian -B.V.Sc. & A.H., BVMS

4) Pilot -Pilot license भारतीय हवाई दल (IAF) मध्ये पायलट होण्यासाठी, त्यांना NDA परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

5) Government Jobs- Bachelor's degree in any field.

6) Biomedical Engineer - Bachelor's degree in Biomedical Engineering

7) Agricultural Scientist masters degree in Agri-Botany/ Agri-Biotechnology/ Agri-Chemistry/ Agri-Economic/ Social forestry.

8) Data Scientist - B.tech from IT or computer science

9) Nurse - General Nursing & Midwifery course, B.Sc. Nursing

10) Architect - B.Arch

11) Pharmacist

पदभरती-१ विषयक माहितीसाठी प्रेस करा . OPEN

B) बारावी Commerce नंतर करिअरचे पर्याय - Chartered Accountant (CA), Company Secretary (CS), Cost and Management Accountant (CMA) हे 12वी Commerce नंतरचे काही व्यावसायिक कोर्स आहेत, जे Commerce मध्ये 12वी पूर्ण केल्यानंतर निवडू शकतात. काही नियमित अभ्यासक्रमांमध्ये Bachelors in Business Administration (BBA), Bachelors in Economics, Bachelors in Commerce (B.Com). यांचा समावेश होतो.

Career opportunities after 12th commerce

12वी कॉमर्स नंतर करिअरचे काही पर्याय -

1) Accountant

2) Government Jobs/Banking Jobs

3) Chartered Accountant

4) Company Secretary

5) Tax Auditor and Consultant

6) Human Resources

7) Financial Analyst and Advisor

8) Event Manager

9) Entrepreneur (उद्योजक)

10) Bachelors in Economics


C) बारावी Arts नंतर करिअरचे पर्याय - 12वी Arts शाखेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या करिअरच्या अनेक पर्यायांमधून निवड करू शकतात. कायदा, पत्रकारिता आणि फॅशन डिझाईन, हॉटेल मॅनेजमेंट, ग्राफिक डिझाईन इत्यादीसारख्या इतरांसाठी मास कम्युनिकेशन यासारख्या बारावी कलांनंतर एखादा कोर्स निवडू शकतो.

पदभरती-२ विषयक माहितीसाठी प्रेस करा . OPEN

12वी Arts नंतर करिअरचे काही पर्याय -

1) MPSC

2) ALL State & Center Government Jobs

3) LLB

4) Social Worker

5) Creative Director/Media Manager/Journalist

6) Fashion/Interior Designer

7) Wildlife Photography (वन्यजीव छायाचित्रण)

8) Social Media Manager

9) Content Writer/Blogger

10) SEO Analyst

11) Growth Hacker

12) Event Management

13) Hotel Management

................................................................................................................

माहिती आवडली असेल तर Like & Share करा. 

HOME PAGE- OPEN

टिप्पण्या