Formula- Birth Rate, Mortality Rate, Maternal Mortality

आरोग्य विषयक सूत्र

मध्य लोकसंख्या (Median population) 

Pt=P2+D+(P2-P1)/N

P2-  नुकत्याच झालेल्या शिरगणतिची लोकसंख्या

P1 -नुकत्याच झालेल्या शिरगणतीपूर्वी झालेल्या शिरगणतिची लोकसंख्या

D - नुकत्याच झालेल्या शिरगणतीपासून लोकसंख्या काढावयाच्या कालावधीचे अंतर

N- 10         

BR, MR, Rate

1) जन्मदर (Birth Rate) =  बारा महिन्यात झालेले जन्म X 1000 /      कार्यक्षेत्रामधील त्या वर्षाची मध्यवार्षिक लोकसंख्या             

2) मृत्युदर (Mortality Rate) = कार्यक्षेत्रामधील बारा महिन्यात    झालेले मृत्यु X 1000/ कार्यक्षेत्रामधील त्या वर्षाची मध्यावार्षिक लोकसंख्या

अर्भक मृत्यू (infant mortality) - ० ते १२ महिने वयोगटात होणारे मृतू, ० त २८ दिवसात होणारे मृत्यू नवजात अर्भक मृत्यू 

3) अर्भक मृत्यूदर (Infant Mortality Rate) = कार्यक्षेत्रामधील बारा महिन्यात झालेले अर्भक मृत्यू  X 1000 / कार्यक्षेत्रामधील त्या वर्षी झालेले एकूण जिवंत जन्म                          

उपजतमृत्यु (Still Birth) = गर्भधारनेनंतर २८ आठवड्याच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर गर्भ मृत होऊन जन्मास येणे.

(सात महिन्याच्या गर्भधारनेनंतर मृत मुल जन्मास येणे.)         

4) नवजात अर्भक मृत्यूदर (Neonatal Mortality Rate) = जिवंत जन्मानंतर २८ दिवस वयाच्या आत झालेले मृत्यू  X 1000 / कार्यक्षेत्रामधील त्या वर्षी झालेले एकूण जिवंत जन्म 

5) परीप्रसव अर्भक मृत्यूदर (Perinatal infant mortality) =   जिवंत जन्मानंतर ७ दिवस वयाच्या आत झालेले बालमृत्यू + जन्मताच मृत्यु  / एकूण जिवंत जन्म + उपजत मृत्यू 

6) नव जात्तोत्तर अर्भक मृत्यू प्रमाण (Neonatal infant mortality rate) = २८ दिवसानंतर परंतु १ वर्षाच्या आतील मृत्यू X 1000 / एकूण जिवंत जन्म              

7) उपजत मृत्यूदर(Congenital mortality) = कार्यक्षेत्रामधील बारा महिन्यात  झालेले उपजत मृत्यूदर X 1000 / कार्यक्षेत्रामधील त्या वर्षी झालेले  एकूण जिवंत जन्म                      

8) माता मृत्यु मृत्यूदर(Maternal Mortality) दर हजार जिवंत जन्मामागे प्रसुतीच्या कारणामुळे  झालेला माता मृत्यु  X 100000 / कार्यक्षेत्रामधील त्या वर्षी झालेले एकूण जिवंत जन्म

 9) प्रसव क्षमता प्रमाण(Fertility ratio) कार्यक्षेत्रामधील त्या वर्षातील एकूण प्रसव क्षमता (जन्म)  X 1000 / कार्यक्षेत्रामधील त्या वर्षीतील १५-४९ वयोगटातील महिलांची संख्या                       

10) संरक्षित जोडपी प्रमाण(Protected couple ratio)= कु. क. नियोजनाच्या सर्व पध्दती अवलंब करत असलेली जोडपी संख्या X 1000 / अहवाल महिन्याच्या शेवटी एकूण योग्य जोडपी            

11) कुटुंबाचा आकार (Family size) =  कु. क. झालेल्या एकूण  जोडपीची अपत्याची संख्या X 1000 / झालेल्या एकूण शत्रक्रिया            

Family Planing नियोजनाच्या सबंधित पध्दतीचा अवलंब करत असलेल्या    

12) सरासरी अपत्याचे प्रमाण (Average birth rate) = लाभार्थीच्या अपत्याची संख्या X 1000/ कु. नि. सबंधित पद्धतीचा अवलंब करत असलेले लाभार्थी          

13) कुपोषित प्रमाण (Malnutrition ratio) = कुपोषित लाभार्थी (SAM & MAM) X 100 / एकूण ०-६ वर्षाचे लाभार्थी            

14) तपासणी प्रमाण(Inspection quantity) = ०-६ वयोगटातील तपासलेले लाभार्थी X 100 /एकूण लाभार्थी                        

15) आहार प्रमाण (Dietary intake) =   आहार घेतलेले लाभार्थी X                                                                      100 / एकूण  लाभार्थी

16) Body Mass Index=   Weight in Kg X 100/ (Hight in Meter)2

    

 

Female

Male

Normal

18.5 – 21.5

21.5 – 23.5

Over Weight

25 – 29.9

25 – 25.9

Obesity

30 & Above

30 & Above

 
17) हिवताप लागण वार्षिक प्रमाण (Annual incidence of winter fever) = हिवतापाचे एकूण असलेले प्रमाण X 1000/ मध्य वार्षिक  लोकसंख्या

18) वार्षिक रक्त नमुना तपासणी प्रमाण (Annual blood sample screening volume) =  संभावित वर्षात तपासलेले एकूण रक्त नमुने X 1000 / मध्य वार्षिक लोकसंख्या

19) स्लाईड दुषित दर (Slide pollution rates) = एकूण आढळलेले दुषित नमुने X 1000 / एकूण तपासलेले दुषित नमुने 

20) स्लाईड फाल्सिफेरम दर (Slide falciparum rates) = फाल्सिफेरम प्रकार हिवताप दुषित आढळलेले नमुने X 1000 / एकूण तपासलेले रक्तनमुने

21) हाउस इंडेक्स (House Index)= डास अळ्या आढळून आलेल्या घरांची संख्या X 100 / एकूण तपासलेले घरांची संख्या 

22) कंटेनर इंडेक्स (Container index)= डास अळ्या आढळून आलेल्या कंटेनर संख्या X 100 / एकूण तपासलेले कंटेनर संख्या     

23) ब्रेटू इंडेक्स (Brato index)= डास अळ्या आढळून आलेल्या कंटेनर  संख्या X 100 / एकूण तपासलेले घरांची संख्या                        

निकष - दैनदिन किटक शास्त्रीय सर्वेक्षण मध्ये हाउस इंडेक्स (HI) १० टक्के जास्त किंवा ब्रेटू इंडेक्स (BI) ५०  टक्केपेक्षा कमी जास्त आढळून आल्यास ते गाव डेंगू किंवा चिकनगुन्या रोगासाठी संवेदनशील समजावे व तत्काळ उपाययोजना राबविण्यात याव्यात.

24) कुष्ठरोग प्रीव्हेलन्स दर (Leprosy prevalence rates) = एकूण कुष्ठ रुग्ण (सुरु) X 10000 / एकूण लोकसंख्या                             


Drop out Formula                                        

1.  BCG – Penta 1 =   BCG – Penta 1 x 100 / Penta 1

2. Penta 1 – Penta 3  =  Penta 1 – Penta 3x 100 / Penta 3

3. Penta 3 – MR 1  =  Penta 3 – MR 1 x 100 / MR 1

4. MR 1 – MR 2  =   MR 1 – MR 2 x 100 / MR 2

Full Immunization 1 Year MR Complete Immunization 2 Year MR, DPT Booster

लसीकरण संदेश (Immunization message) -

१) कुठली लस कोणत्या आजाराचे संरक्षण.

२) पुढील तारीख कोणते दुष्परिणाम.

३) कसे बरे करावे.

४) कार्ड सांभाळणे, पुढील वेळी आणणे.

५) बाळाला झोळीत झोपू न देणे.

६) सहा महिने निव्वळ स्तनपान.

७) बालक संबधी घेतांना हात धूणे, किरकोळ आजार असल्यास लस देणे.

गरोदर पणातील चार भेटी (Four visits to pregnant women) -

१) पहिली भेट ८ ते १२ आठवडे २ – ३ महिने तात्काळ नोंद

२) दुसरी भेट २२ ते २४ आठवडे ६ महिने

३) तीसरी भेट ३२ ते ३६ आठवडे ८ महिने

४) चौथी भेट ३६ ते ३८ आठवडे ९ महिने

गरोदर जोखमीच्या माता (Pregnant risk mothers) -

१) उच्च रक्तदाब ८ टक्के

२) मधुमेह ५ टक्के

३) तीव्र अनेमिया २ टक्के

४) सीझर २ टक्के

५) हदय रोग २ टक्के

६) एपीएच २ टक्के

७) अकाली बाळंतपण २ टक्के

गरोदर पणातील किमान तीन भेटी (At least three visits during pregnancy) -

१) पहिली भेट – नोंदणी

२) दुसरी भेट – ३२ आठवडे

३) तिसरी भेट – ३६ आठवडे

गरोदर मातेच्या ५ भेटी (5 visits to expectant mothers) -

१) पहिली भेट - १२ आठवड्याच्या आत

२) दुसरी भेट - २४ आठवडे

३) तीसरी भेट - २८ आठवडे

४) चौथी भेट – ३२ आठवडे

५) पाचवी भेट – ३६ आठवडे

अति जोखमीची बालके (High risk children) -

१) एकूण बालकाच्या ३० टक्के (१००० मध्ये ८ किंवा ९ )

२) शालेय पूर्व बालके १ – ३ (१०००)  

३) १० वर्षा पर्यंत बालके २५ -३० (१०००)  

४) १६ वर्षा पर्यंत बालके २५ -३० (१०००)

१) जननक्षम जोडपी हजारी १६० ते १७०

२) १ अपत्य असुरक्षित जोडपी २० टक्के

३) २ अपत्य असुरक्षित जोडपी १९ टक्के

४) ३ व ३ पेक्षा जास्त अपत्य ८ टक्के

५) ० अपत्य असणारी ३५ टक्के

एकूण योग्य जोडपी पाळणा लांबविण्यासाठी 

(A good couple to prolong the cradle) :-

१) शत्रक्रिया ३० टक्के

२) प्रसूतीपूर्व स्त्रीया २० ते २५ टक्के

जोखमीच्या माता (Mothers at risk) -

१) अति जोखीम माता १५ टक्के

२) जोखीम माता ३५ टक्के

लसीचे प्रकार (Types of vaccines) -

१) जिवंत लस – Polio, BCG

२) मृत लस  – ट्रिपल, Penta 

३) विष लस - TD 

४) प्रक्रिया केलेली लस – कावीळ 

वेस्टेज (Wasteage) -

१) BCG – 50 %

२) MR – 25 %

३) इतर लस  – 10 %

४) सिरींज  – 10 %

विहिरीचे सूत्र (The formula of the well) -

१) गोल विहीर = व्यासाचा वर्ग X पाण्याची खोली X ७८५

२) चौकोनी विहीर= लांबी X रुंदी X पाण्याची उंची X १०००

  (सर्व मापे मीटर मध्ये घेणे)

३) TCL- ट्राफिकल क्लोरीन लाईम

प्रकार दोन   

१) टाईप १ – ३४ टक्के क्लोरीन असणे.

२) टाईप २ – ३३ टक्के क्लोरीन असणे.

३) १०००  लिटर ५ ग्राम TCL पावडर

मदर सोल्युशन १ लिटर पाणी १०० ग्राम TCL

CBR, Mortality Rate, Still Birth, Maternal mortality, Dietary intake, Slide pollution rates, House Index, MMR, IMR, Drop out Formula विषयक माहिती आवडली असेल तर Like & Share करा. 

टिप्पण्या