EXCEL Formula

Excel Formula Photo

1) Proper Excel Formula

=Proper(Sell No)

  Enter

आपल्याकडे खूप सारा Line List आहे, पण नाव व पत्ता कुणी Capital मध्ये कुणी Small लेटर मध्ये माहिती भरली असेल तर या formula चा उपयोग करून Line List एकाच format मध्ये सेट करू शकतो. 


वरील sheet नुसार Formula येईल 
=proper(B46)

Enter


वरील प्रमाणे Proper format मध्ये नाव दिसेल.


           Cell No F 46 Copy करून इतर Cell वर Paste करा किव्हा Cell No F46 ला select करून खाली खीचा.
त्यानंतर formula Cancel करण्यासाठी Paste करताना Paste values only select करून paste करा.

2) =Split Excel Formula
तारीख मधून Day/Month/Year वेगळे करायला शिका खूप मोठी तारखेची लाईन लिस्ट दिलेली आहे पण ती आपल्याला 3 Column मधे म्हणजे Day/Month/Year वेगवेगळ्या 3 तीन Column मधे करायची असेल तर आपण खालील माहितीचा उपयोग करून करु शकतो.

Excel Formula =Split(Sell No,"/")


वरील Sheet नुसार फॉर्म्युला येइल.

=Split(C37,"/")

C37 हा column Date चा पकडलेला आहे.

/ - Day, Month, Year वेगवेगळे करणार आहोत म्हणून घेतलेला आहे.

चला आता Enter केल्यावर काय दिसतो ते बघू.

Enter केल्यानंतर Month & Year च्या colum मधे ऑटोमॅटिक संख्या आलेली आहे, आपण ती Delet करू शकत नाही, त्याकरिता C37 Column मधील फॉर्म्युला कॅन्सल करावं लागेल.



Cell No C37 Copy करून इतर Cell वर Paste करा किव्हा Cell No C37 ला select करून खाली खीचा.
त्यानंतर formula Cancel करण्यासाठी Paste करताना Paste values only select करून paste करावे. 


 3=Today() & =Now() हे तुम्हाला माहीत आहे का?

Excel मधे =today() असे टाईप केले तर आजची तारीख दाखवीतो तसेच 

Excel मधे =now() असे टाईप केले तर आजची तारीख व आताचा वेळ दाखवीतो.


=today()
वरील सेल मधे तारीख आलेली दिसेल.

त्याच प्रकारे =now() हा Excel Formula टाकल्यावर तारीख व वेळ दिसेल ते खालील प्रमाणे

4) Countif Excel Formula 

=Countif(Cell No : Cell No,"x") 

 आपल्या कडे खूप मोठी Line List आहे, त्यामधे एखादे सारखे अक्षर कितीदा आले हे आपल्याला मोजायचे आहे, 

Yes/No ची Line List असेल ते कितीदा आले हे पण आपण मोजू शकतो.

हजेरी पत्रक बनवायचे असेल, त्यामधे P व A हे कितीदा आले हे आपण या फॉर्म्युला वरून मोजू शकतो. 



For- Example 

वरील Excel formula नुसार Presenty शीट मधे Sr No 1 to 10 किती दिवस हजर होते ते आपण काढू शकतो. वरील शीट चा फॉर्म्युला असेल. 


=Countif (D4:R4,"P") 
वरील फॉर्म्युला मधे P कितीदा आले हे count करायचे आहे, म्हणून P टाकला, आपल्याला A count करायचे असेल तर आपण A टाकु.

वरील फॉर्म्युला नुसार राजेश हा 14 दिवस Present होता. 



Cell No S4 Copy करून इतर Cell वर Paste करा किव्हा Cell No S4 ला select करून खाली खीचा.
त्यानंतर formula Cancel करण्यासाठी Paste करताना Paste values only select करून paste करावे. 

4) Altr+ Shipt - Short cut key
            - तुम्हाला Altr+ Shift चा आणखी एक उपयोग माहीत आहे काय? 
आपण Magal Font मधे मराठी भाषेत माहिती तयार करीत असून एखाद्या वेळेस English शब्द टाईपकरण्यासाठी करण्यासाठी आपल्या mouse च्या सहायाने फाँट वारंवार change करावं लागते, त्याकरिता आपण Altr + Shift ह्या key चा उपयोग करून त्वरित फाँट chang करू शकतो.  


टिप्पण्या