Google Sheet Create in Mobile व share करायला शिका.
उपयोग- Mobile द्यारे हाताळणी करू शकतो, एकच वेळेस अनेक लोक माहिती भरू शकतात, सर्व google sheet Online असल्यामुळे कधीपण अहवाल बनवू व पाठवू शकतो.
चला तर बघुया मोबाईल वर Google Sheet Create कशी करायची व share करायची.
त्यानंतर + असा चिन्ह येईल. त्याला प्रेस करा.
2) मधे Google Excel sheet open होईल तिथे Format बनवाव लागेल.
1No च्या वर्तुळ ला 3 छोटे छोटे डॉट दिसेल त्याला select केल्यावर option open होईल.
वरील प्रमाणे Google sheet open होईल, पूर्ण पणे ती Excel Sheet च असते. ज्यावर आपण नेहमी काम करतो.
वरील प्रमाणे आपल्याला जी माहिती मागायची आहे त्याचा Format तयार केला. आता आपल्या ही माहितीची Google sheet माहिती मागायची आहे, त्याकरिता ही Google sheet आपण share करू.
2 No च्या वर्तुळ ला Share & export हे Option दिसेल, त्यावर प्रेस करा.
1No वर Share Option आहे. याचा उपयोग आपण ज्यांच्या कडून माहिती प्राप्त करायची आहे, त्यांच्या Email ID वर Mail करू शकतो. ती लिंक दुसरीकडे share झाली, तरी ती आपण बघू शकतो, पण माहिती भरू शकत नाही. Viwer म्हणुन आपल्या दिसेल. ज्या Email ID वर आपण माहिती पाठविलो. त्याच Email ID वरून आपण माहिती भरू शकतो.
2 No वर Manege access या पर्यायाचा वापर करून त्यामधे कुणीही माहिती भरू शकतो,
आपण आता 2 No Option वर जाऊ
वरती 1No वर Viewer Option दिसेल त्याला select करा, मग खाली 3 Option येतील. त्यापैकी Editor हा Option Select करा.
आता Editor Option दिसेल, ते Conform करावे, नाहीतर Google sheet share होऊन पण भरता येणार नाही फक्त ती दिसेल.
1No वर प्रेस केल्यावर खाली 2 No वर लिंक copied to clipboard असा option दिसेल. याचा अर्थ तुमची Google Sheet share link तयार झालीं, आता आपण ती What app group किंवा Personal share करून माहिती मिळवू शकतो.
अशा प्रकारे Whats app inbox मधे जाऊन Paste करायच आहे व माहिती share करायची आहे.
अशा प्रकारे आज आपण how to create google sheet विषयक शिकलो,
माहिती आवडली असेल तर Like & Share करा.












टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा