JSY Scheme

JSY Scheme चा लाभ घेण्यास पात्र लाभार्थी - SC, ST, BPL 

JSY Scheme Benefits साठी आवश्यक लागणारे दस्तऐवज- 

1) SC, ST, BPL असल्याचा पुरावा.

2) शासकीय संस्थेत नोंदविलेला ANC Card.

3) Updated Adhar Card- आपण ज्या बँकेचाला भासाठी Account No देत आहोत त्या बँकेशी आधार कार्ड लिंक असलेला हवा. आधार बेस लाभ असल्यामुळे कोणत्या बँकेत लाभ जमा झाला ते आपल्याला कळेल.

4) लाभार्थी चा स्वतःचा नॅशनलाईज बँकेचा Account No, तो पण चालू आहे का याची खात्री करावी.

(SC,ST,BPL पुरावा, ANC Card, Adhar Card, Bank Account No वरील लाभार्थीचे नाव हे एकसमान असावे. )

मातृवंदना योजना ५०००/- माहितीसाठी हे OPEN करा


Mother & Child Photo

JSY Scheme अंतर्गत लाभार्थ्यास दिले जाणारे लाभ

  • ग्रामीण भागातील JSY पाञ लाभार्थी जर शासकीय आरोग्‍य संस्‍था / मानांकित खाजगी आरोग्‍य संस्थेत प्रसुत झाली तर तिला प्रसुतीच्‍या तारखेनंतर ७ दिवसाच्‍या आत रुपये ७००/- benifits ज्या शासकीय संस्थेत नोंदणी झाली त्या संस्थेत मार्फत बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर  PFMS द्वारे जमा केला जातो.
  • शहरी भागातील JSY benifisary जर शासकीय आरोग्‍य संस्‍था / मानांकित खाजगीआरोग्‍य संस्थेत प्रसुत झाली तर तिला प्रसुतीच्‍या तारखेनंतर ७ दिवसाच्‍या आत रुपये ६००/-benifits ज्या शासकीय संस्थेत नोंदणी झाली त्या संस्थेत मार्फत बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर  PFMS द्वारे जमा केला जातो.
  • ग्रामीण व शहरी भागातील फक्‍त BPL कुटुंबातील लाभार्थ्‍यांची प्रसुती घरी झाल्‍यास अशा लाभार्थ्‍यांस रुपये ५००/- Benifits ज्या शासकीय संस्थेत नोंदणी झाली त्या संस्थेत मार्फतप्रसुतीच्‍या तारखेनंतर ७ दिवसाच्‍या आत बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर  PFMS द्वारे जमा केला जातो. 
  • JSY पाञ लाभार्थीची सिझेरियन शस्‍ञक्रिया करणे आवश्‍यक असल्‍यास लाभार्थीस रुपये १५००/- Benifits ज्या शासकीय संस्थेत नोंदणी झाली त्या संस्थेत मार्फत आवश्यक असलेले दस्तऐवज ची पूर्तता केल्यानंतर बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर PFMS द्वारे जमा केला जातो.
  • अधिक माहितीसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील आशा स्वयसेविकाशी संपर्क साधावा.
JSY Scheme Benefits विषयक माहिती आवडली असेल तर Like & Share करा.

टिप्पण्या