कुटुंब नियोजन (Family Planing)
कुटुंब नियोजन म्हणजे काय?
कुटुंब केव्हा वाढवायचे या बद्दलचे संतती नियमनाद्वारे नियोजन होय.
मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आणि
त्यांच्या जन्माच्या दरम्यान अंतरात, विशेषतः गर्भनिरोधक
किंवा स्वयंसेवी नसबंदीद्वारे नियंत्रित करणे यांचा समावेश होतो.
कुटुंब केव्हा वाढवायचे या बद्दलचे संतती नियमनाद्वारे नियोजन होय.
मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आणि
त्यांच्या जन्माच्या दरम्यान अंतरात, विशेषतः गर्भनिरोधक
किंवा स्वयंसेवी नसबंदीद्वारे नियंत्रित करणे यांचा समावेश होतो.
स्त्री व पुरुष शस्त्रक्रिया सेवा पुस्तिका
जबाबदारी स्वीकारा, कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करा.
Family Planing Booklet मध्ये खालील प्रमाणे format जोडण्यात आले आहेत:-
1) अर्जासह संमती पत्र.
२) मेडिकल रेकॉर्ड व चेक लिस्ट
३) स्त्री व पुरुष प्रमाणपत्र (स्थळ प्रत)
२) मेडिकल रेकॉर्ड व चेक लिस्ट
३) स्त्री व पुरुष प्रमाणपत्र (स्थळ प्रत)
४) स्त्री व पुरुष प्रमाणपत्र (लाभार्थी प्रत)
५) शत्रक्रियापश्चात सूचना कार्ड (लाभार्थी प्रत)
मार्गदर्शिका:-
१) शत्रक्रिया पूर्व समुपदेशन - प्रशिक्षित आरोग्य सेविका/ LHV/ वैद्यकीय अधिकारी द्वारे.
२) अर्जासह संमती पत्र- प्रशिक्षित आरोग्य सेविका/ LHV/ वैद्यकीय अधिकारी द्वारे.
३) बंधन कारण प्रयोगशाळा चाचण्या - गर्भ धारणा चाचणी, हिमोग्रोबीन, लघवी-अल्बुमीन, व साखर व इतर प्रयोगशाळा तज्ञा मार्फत.
४) वैद्यकीय अहवाल व चेक लिस्ट- आरोग्य सेविका/ प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ वैद्यकीय अधिकारी द्वारे.
५) शत्रक्रिया - शत्रक्रियेनंतर डीसचार्ज पर्यंत पाठपुरावा.
६) शत्रक्रियापश्चात सूचना कार्ड (लाभार्थी प्रत)- वैदकीय तपासणी नंतर समुपदेशनासह लाभार्थीला दवाखान्यातून सुट्टी देण्यापूर्वी शत्रक्रियापश्चात सूचना कार्ड द्यावे.
७) शत्रक्रियापश्चात सूचना कार्ड (लाभार्थी प्रत) - शत्रक्रिया झाल्यावर एका महिन्याने अथवा पहिली मासिक पाळी झाल्यानंतर.
नविन Family Planing Form फॉर्म पुस्तिका PDF स्वरुपात उपलब्ध करून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर प्रेस करा.
कुटुंब नियोजन व महिलांचे आरोग्य
कुटुंब नियोजनाचा महिलांच्या आरोग्याशी खूपच जवळचा संबंध आहे. बाळंतपणाच्या वेळी महिलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. महिलेचे वय जसे वाढत जाते तसा आणि ३-४ मुले झाल्यावर हा धोका जास्त वाढतो.
Family Planning द्वारे स्त्रीच्या पुनरुत्पादन चक्रात हस्तक्षेप केल्यावर स्त्रियांना मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येते.
दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवता येते आणि त्यामुळे बाळंतपणातील मृत्यू, अनारोग्यता कमी होते आणि महिलांचे आरोग्य सुधारते.
Family Planning ची योग्य साधने उपलब्ध झाली तर माता मृत्यूंचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते आणि बालकांच्या मृत्यूचे प्रमाण 20 टक्क्यांनी कमी होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा